¡Sorpréndeme!

Thackeray Family : वडिलांविरोधात जाऊन बाळासाहेबांच्या 'या' नातवानं काकाला दिला पाठिंबा | Sakal

2022-10-08 370 Dailymotion

ठाकरे कुटुंबातील सदस्यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अशातच कधीही चर्चेत नसणारे, माध्यमांसमोर न येणारे बाळासाहेबांचे चिरंजीव जयदेव ठाकरे हे एकनाथ शिंदेंच्या मंचावर पोहचले आणि तिथे त्यांनी उघड उघड आपला पाठिंबा शिंदेंना असल्याचं बोलून दाखवलं. तर त्याच दिवशी बाळासाहेबांचा सर्वात मोठा नातू म्हणजे जयदीप ठाकरेनं कुटुंबाची बाजू घेत काका उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली.
#uddhavthackeray #eknathshinde #shivsena #thackeray #maharashtra #jaydeepthackeray #politics